क्रिकेट विश्वचषक, २०११ - सामना अधिकारी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी पंचाची नियुक्ती पंच निवड समिती ने १२ डिसेंबर २०१० रोजी घोषित केली.स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज. त्यांनी स्पर्धेसाठी ५ सामना अधिकारी यांची सुद्धा निवड केली.

पंच निवड समिती मध्ये डेव्हिड रिचर्डसन (आयसीसी जनरल मॅनेजर - क्रिकेट), रंजन मदुगले (आयसीसी मुख्य सामना अधिकारी), डेव्हिड लॉय्ड (माजी खेळाडू, प्रशिक्षक,पंच) व श्रीनिवास वेंकटराघवन (माजी इलाईट पॅनल सदस्य) होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →