क्रिकेट विश्वचषक, २०१९ स्पर्धेसाठी पंच निवड समितीने सामनाधिकारी निवडले आणि त्यासंबंधीची माहिती २६ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. पंच निवड समितीने विश्वचषक स्पर्धेसाठी १६ पंचांची निवड केली: १६ पैकी अम्पायर चार ऑस्ट्रेलियातून, पाच इंग्लंड, आशियातील चार, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमधील प्रत्येकी एक पंचाची निवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी ६ सामनाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रिकेट विश्वचषक, २०१९ - सामनाधिकारी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.