क्रिकेट विश्वचषक, २०११ - गट ब

या विषयावर तज्ञ बना.

क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेतील गट बचे सामने १९ फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत खेळवले जातील. गट ब मध्ये यजमान भारत व बांगलादेश तसेच इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघ आहेत.

या गटाचा विजेता संघ गट अच्या उप-विजेत्याविरुद्ध, तर उप-विजेता संघ अ गटाच्या विजेत्या संघाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल.



सर्व वेळा स्थानिक यूटीसी+५:३० (भारत आणि श्रीलंका) व UTC +६ (बांगलादेश)

१४:३०ला सुरू होणारे सर्व सामने डे/नाईट असतील.

०९:३०ला सुरू होणारे सर्व सामने डे असतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →