क्रिकेट विश्वचषक, २०११ - गट अ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेतील गट अचे सामने २० फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत खेळवले जातील. गट ब मध्ये यजमान श्रीलंका, पाकिस्तान, कॅनडा, केन्या, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे संघ आहेत.

गट अचा विजेता संघ गट बच्या उप-विजेत्याशीतर, उप-विजेता संघ गट बच्या विजेत्या संघा सोबत उपांत्य पूर्व फेरीचा सामना खेळेल.



सर्व वेळा स्थानिक यूटीसी+५:३० (भारत आणि श्रीलंका) व UTC +६ (बांगलादेश)

१४:३०ला सुरू होणारे सर्व सामने दिवस/रात्र असतील.

०९:३०ला सुरू होणारे सर्व सामने दिवसभर असतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →