क्रांती कानडे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

क्रांती कानडे

क्रांती कानडे हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट निर्माते आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये पीपल ट्री, सीआरडी (चित्रपट), गांधी ऑफ द मंथ, महेक आणि चैत्र यांचा समावेश आहे.त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय, UCLA (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलस) आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) येथे शिक्षण घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →