क्षितिज पटवर्धन (जन्म : १८ जानेवारी 1१९८५) हा एक भारतीय पटकथा लेखक, नाट्य दिग्दर्शक, नाटककार, गीतकार आणि प्रकाशक आहे. क्षितिज पटवर्धन याला त्याच्या लेखी कृतींसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, प्रवाह रत्न पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, आणि संस्कृती कला दर्पण पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
२०१५मध्ये क्लासमेट्स, डबल सीट आणि टाईमपास-२ या सलग तीन हिट चित्रपटांनी त्याला मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक पसंती मिळवून दिली.
२०१७मध्ये त्याने दर्या नावाच्या मराठीत(???) सचित्र कादंबरी तयार केली आणि प्रकाशित केली.
क्षितिज पटवर्धन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.