कोणार्क येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. १२३६ - १२६४) याने करविली. हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर पुरी पासून ३५ किमी तर भुवनेश्वर पासून ६५ किमी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोणार्क सूर्य मंदिर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.