कोंडा रेड्डी जमात

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कोंडा रेड्डी ही भारताच्या आंध्र प्रदेशातील डोंगरांत राहणारी एक जमात. तमिळनाडू व केरळ या राज्यांतूनही यांची वस्ती आढळते. यांची लोकसंख्या (१९६१ च्या जनगणनेनुसार) ३५,४५६ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →