अपातानी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अपातानी ही एक भारतीय आदिवासी जमात आहे. अरुणाचलमध्ये सुबनसिरी विभागात समुद्रसपाटीपासून १५२ मी. उंचीवर असलेल्या खोऱ्‍यात ह्या जमातीचे लोक राहतात. १९६१ च्या जनगणनेनुसार अपातानींची सात खेड्यांत २,५२० घरे होती आणि त्यात १०,७४५ लोक राहत होते. वांशिक समानता सोडली, तर भाषा व संस्कृतीच्या बाबतीत ते शेजारच्या डफला व मिरी जमातींहून भिन्न आहेत. अपातानी उत्तरेकडून आले असावेत, असे त्यांच्यातील रूढ दंतकथेवरून वाटते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →