कृष्णसामी वीरमणी (२ डिसेंबर, १९३३:कुड्डालोर, तमिळनाडू, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते द्रविडर कळघमचे अध्यक्ष आहेत
वीरमणी यांचा जन्म तामिळनाडूतील दक्षिण आर्कोट जिल्ह्यातील कुड्डालोर येथे झाला. त्यांचे मूळ नाव सारंगपाणी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुड्डालोर येथे झाले. त्यांनी अन्नामलाई विद्यापीठातून १९५६ मध्ये अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९६० मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.
के. वीरमणी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?