बर्टन रिश्टर ( २२ मार्च, इ.स. १९३१ ब्रुकलिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - हयात) हे शास्त्रज्ञ आहेत. भौतिकशास्त्रातील योगदानासाठी त्यांना इ.स. १९७६ सालच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बर्टन रिश्टर
थोडक्यात पण महत्त्वाचे.