केम्निट्झ (जर्मन: Chemnitz) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन व लाइपझिश खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात ड्रेस्डेनच्या ७४ किमी पश्चिमेस वसले आहे.
पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे केम्निट्झ दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर केम्निट्झमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व तेथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर प्नःप्रस्थापित केल्या गेल्या. इ.स. १९५३ ते १९९० दरम्यान केम्निट्झचे नाव कार्ल-मार्क्स-श्टाट असे होते.
केम्निट्झ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.