कॅल्यारी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कॅल्यारी

कॅल्यारी (इटालियन: Cagliari, सार्दिनियन: Casteddu, लॅटिन: Caralis) ही इटली देशाच्या सार्दिनिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर सार्दिनिया बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्र किनाऱ्यावर वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →