व्हेरोना (इटालियन: Verona; व्हेनेशियन: Verona) हे इटली देशाच्या व्हेनेतो ह्या प्रदेशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हेनिस खालोखाल) आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी व्हेरोना शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
व्हेरोना
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.