कॅरोलिना पँथर्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कॅरोलिना पँथर्स

कॅरोलिना पॅंथर्स हा अमेरिकेच्या शार्लट शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९९३ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →