कॅरोलिन वॉझ्नियाकी (डॅनिश: Caroline Wozniacki) ही एक डॅनिश महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वॉझ्नियाकी ऑक्टोबर २०१० ते जानेवारी २०१२ दरम्यान ६७ आठवडे जागतिक महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. आजतागायत तिने १८ डब्ल्यूटीए महिला एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत परंतु ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात तिला आजवर अपयश आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॅरोलिन वॉझ्नियाकी
या विषयावर तज्ञ बना.