कॅरोलाइन ॲटकिन्स

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कॅरोलाइन ॲटकिन्स

कॅरोलाइन अ‍ॅटकिन्स (इंग्लिश: Caroline Atkins ;) (जानेवारी १३, इ.स. १९८१ - हयात) ही इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. २००१साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत पदार्पण केल्यापासून ती इंग्लंड संघाकडून ६ कसोटी व २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये (इ.स. २०१० सांख्यिकी) खेळली आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →