फ्रँक चार्ल्स हेस (इंग्लिश: Frank Charles Hayes) (डिसेंबर ६, इ.स. १९४७: प्रेस्टन, लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हेस इ.स. १९७३ ते इ.स्. १९७६ या कालखंडात इंग्लंड संघाकडून नऊ कसोटी व सहा एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रँक हेस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!