कृष्णदेवराय (तेलुगू उच्चार: कॄष्णदेवराया ; तेलुगू కృష్ణదేవరాయులు, ; तुळू: ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ ; कन्नड ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ) हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा होता. तुळुवा वंशातील इम्मडी नरसिंह याचा हा मुलगा होय. याने इ.स. १५०९ ते इ.स. १५२९ या कालखंडात राज्य केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णदेवराय
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.