विजयनगरचे साम्राज्य

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

विजयनगरचे साम्राज्य

दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य राजवीर समाज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या 'हरिहर व बुक्क' या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. राजा हरिहर आणि राजा बुक्का यांनी मुहम्मद तुघलक या हरवून त्याला पूर्ण नामहरम करत होते. मुहम्मद तुघलक हरल्यावर कृष्णा नदी व तुंगभद्रा नद्यांच्या दरम्यान स्वतंत्र हिंदू राज्य स्थापन केले. लवकरच त्यांनी उत्तरेकडील कृष्णा नदी आणि दक्षिणेस कावेरी नदीच्या दरम्यान संपूर्ण प्रदेशावर आपले साम्राज्य तयार केले. विजयनगर साम्राज्याच्या वाढत्या शक्तीमुळे या तत्कालिन इस्लामी आक्रमकांना आपल्या राज्यात पराभूत व्हावे लागले. आणि तेथून त्यांना पळ काढावा लागला. बहामनी राज्याशी वारंवार युद्ध केले आणि त्यांना पराभूत करून सोडले. मुसलमानांशी टक्कर घेऊन हिंदूत्व जिवंत ठेवणे हे विजयनगरच्या राजांचे ध्येय होते आणि त्यात ते यशस्वी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →