तेलुगू ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने भारतीय उपखंडात बोलली जाणारी, द्राविड भाषाकुळातील भाषा आहे. भारतातील आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे.
लोकसंख्येनुसार तेलुगू ही भारतातील बोलली जाणारी (हिंदी, मराठीच्या खालोखाल) तिसरी भाषा आहे. बंगालच्या विभाजनाआधी तेलुगू भाषेचा तिसरा क्रमांक होता. तेलुगू भाषेला भारत सरकारने अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळविणाऱ्या ओरिया, कन्नड, तमिळ, मल्याळम व संस्कृत या आणखी ५ भाषा आहेत. नविन ६ भाषा..
तेलुगू भाषा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.