कृतिका देव

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कृतिका देव (जन्म : ५ मे) ही अभिनेत्री असून, तिने अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यांतून तिने काम केले आहे,

हवाईजादा, हॅप्पी जर्नी, प्राईम टाईम, राजवाडे अँड सन्स , बकेट लिस्ट अश्या अनेक चित्रपटांमधून तिने भूमिका केल्या आहेत, तर इंटरनेट वाला लव्ह या कलर्स हिंदी वाहिनीवरील मालिकांत ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. कृत्तिकाने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत (२०१९) मध्ये श्रीमंत विश्वासराव पेशव्यांची पत्नी रधिकाबाईची भूमिका केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →