कुलगाम तथा, कोलगोम हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील शहर आहे. हे कुलगाम जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. येथील लोकसंख्या २३,५८४ असून पैकी १२,६०५ पुरुष तर १०,९७९ स्त्रीया आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुलगाम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.