कुलगाम हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली अनंतनाग जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून कुलगाम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ६८ किमी व अनंतनागपासून १८ किमी अंतरावर स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुलगाम जिल्हा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.