शुपियन जिल्हा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

शुपियन जिल्हा

शुपियन हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली पुलवामा जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून शुपियन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ५० किमी अंतरावर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →