कुर्ती टॉप

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कुर्ती टॉप हा भारतीय उपखंडात परिधान करण्याचा पोशाख आहे. हा पोशाख शरीराच्या वरचा भागात घालतात. ज्यामध्ये कमरकोट, जॅकेट आणि ब्लाउज समाविष्ट आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →