कुमार सोहोनी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कुमार सोहोनी हे एक मराठी नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी ४ मे १९७३ पासून ते ३१ मार्च २०१८पर्यंत एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. ज्यामध्ये ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात अधिकतर स्त्रीप्रधान नाटके आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांना पारितोषिकेही मिळाली.

कुमार सोहोनी यांचा जन्म आणि शिक्षण ठाणे शहरात झाले त्याच शहरात त्यांनी 'कलासरगम' या हौशी नाटय़संस्थेची स्थापना केली. ते दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी अाहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →