कुमाऊं विभाग हा उत्तराखंड राज्यातील एक प्रशासकीय विभाग आहे. हा उत्तरांचल भगातील एक प्रांत देखील आहे. या प्रांतात ६ जिल्हे आहे:
अलमोडा जिल्हा
बागेश्वर जिल्हा
चंपावत जिल्हा
नैनिताल जिल्हा
पिठोरागड जिल्हा
उधमसिंग नगर जिल्हा
हा प्रांत निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिमालयातील लहान मध्यम ते उंच रांगा येतात. संपूर्णपणे भारतीय हद्दीत असलेले नंदादेवी शिखर याच प्रांतात आहे. तराईतील जंगले तसेच हिमालयीन जंगले यासाठी हा प्रांत प्रसिद्ध आहे. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान इत्यादी उद्याने आहेत
येथील प्रसिद्ध शहरे:
नैनिताल
रानीखेत
कौसानी
अलमोडा
कुमाऊं विभाग
यामागील विज्ञान आणि इतिहास.