नंदादेवी राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील अभयारण्य आहे. चमोली गढवाल जिल्ह्यातील या उद्यानाची स्थापना १९८२मध्ये झाली. हे संपूर्ण वनक्षेत्र ३,५०० मीटर (११,५०० फूट) पेक्षा अधिक उंचीवर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नंदादेवी राष्ट्रीय उद्यान
या विषयातील रहस्ये उलगडा.