किशोर नामदेव कवठे (जन्म ९ डिसेंबर १९७८) त्यांचे जन्मस्थान विरूर स्टेशन या गावात झाला आहे. ते मराठी कवी, स्तंभलेखक, लघुकथा लेखक आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे आयोजित केलेल्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. आणि २०२५ च्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन चे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ते एक चांगले कथालेखक आणि व्याख्याते आहेत. ग्रामीण साहित्य आणि विचारांवर त्यांची पकड आहे. त्यांनी विविध विचारांच्या साहित्य चळवळीच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
किशोर कवठे यांचे कवितासंग्रह जसे की पसरत गेली शाई, गावसूक्त, दगान, विराणी हे व्यापकपणे प्रसिद्ध आहेत. त्यांनी ऐसा चेतला अभंग हे अभंग पुस्तक संपादित केले आहे. दिशा अंधारल्या जरी या ललितसंग्रहासाठी प्रसिद्ध आहे.
किशोर कवठे
यामागील विज्ञान आणि इतिहास.