कासगंज

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कासगंज

कासगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या कासगंज ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कासगंज उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात अलिगढच्या ६० किमी पूर्वेस तर एटाच्या ३८ किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली कासगंजची लोकसंख्या सुमारे १ लाख होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →