काव्या मारन (६ ऑगस्ट, १९९२:चेन्नई, भारत - ) या एक भारतीय उद्योगिनी असून त्या इंडियन प्रीमियर लीग मधील सनरायझर्स हैदराबाद आणि एसए२० लीगमधील सनरायझर्स इस्टर्न केप संघांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-मालक आहेत. सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक कलानिधी मारन यांच्या त्या कन्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काव्या मारन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.