कावागोए (सैतामा)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कावागोए (सैतामा)

कावागोए (जपानी: 川越市, रोमन लिपी: Kawagoe) हे जपानमधील सैतामा प्रीफेक्चरमधील एक शहर आहे. १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत शहराची लोकसंख्या अंदाजे १,६२,२१० घरांमध्ये ३,५३,२१४ इतकी होती. लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ३२०० व्यक्ती होती. शहराचे एकूण क्षेत्रफळ १०९.१३ चौरस किलोमीटर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →