एडो (जपानी: 江戸, "खाडीचे प्रवेशद्वार" किंवा "महाना"), तोक्योचे पूर्वीचे नाव आहे.
इडो शहर मुसाशी प्रांतात पूर्वी एक जोकामाची (किल्ल्याचे शहर) होते. शहराच्या केंद्रात इडो किल्ला होता. टोकुगावा शोगुनाटेची गादी म्हणून १६०३ पासून इडो जपानची अप्रत्यक्षितरित्या राजधानी बनली. एडो टोकुगावाच्या कारकिर्दीत जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक बनले. १९६८ मध्ये मेजी जीर्णोद्धारानंतर मेजी सरकारने एडोचे तोक्यो (東京, "पूर्व राजधानी") असे नामकरण केले आणि जपानच्या सम्राटाचे ऐतिहासिक राजधानी क्योतो येथून टोक्यो शहरात स्थलांतर केले. १६०३ ते १८६८ पर्यंत जपानमधील टोकुगावा राजवटीचा काळ इडो कालावधी म्हणून ओळखला जातो.
एडो
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?