काळे गिधाड एक मोठा शिकारी पक्षी आहे जो युरेशियातल्या बऱ्याचश्या भागात आढळतो. गडचिरोली (महाराष्ट्र) मध्ये पण हा पक्षी आढळतो, हा जगातील दोन सर्वात मोठ्या गिधाडांच्या प्रजातींपैकी एक आहे. याची महत्तम लांबी १.२ मी, पंखांची लांबी ३.१ मी आणि वजन १४ किलोग्रॅम असते. काळे गिधाड बरेच मोठे आणि रुबाबदार असल्यामुळे त्याला ‘गृध्रराज’ म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काळे गिधाड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.