हे सुद्धा पहा: छोटा बहिरी ससाणा आणि बहिरी ससाणा
ससाणा, पिन टूपली, बहिरी ससाणा याला इंग्रजीमध्ये Indian sparrow hawk असे म्हणतात. हिंदीमध्ये गौरेया, बाशा, चिडी बाज, वाशिन अशी नावे आहेत. हा एक शिकारी पक्षी आहे.
ससाणा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?