ग्रेट बार्बेट तथा एशियन बार्बेट हा एक हिमालयीन पक्षी आहे. बार्बेट्स हा पक्षांचा गट पासेरीन गटाशी साधर्म्य असणारा आहे. बार्बेट्स जातीच्या गटातील पक्षी जगभरात उष्णकटिबंधात आढळतात. या पक्ष्याचे नाव त्याच्या चोचीवर असलेल्या मिशांवरून पडले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रेट बार्बेट (पक्षी)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.