टोई पोपट (इंग्लिश:Plum-headed Parakeet) हा एक पक्षी आहे.
आकाराने मैनेएवढा.शेलाटे अंग. लांब, टोकदार शेपटी. चन्ना पोपटापेक्षा लहान.निळसर लाल डोके. खांद्यावर किरमिजी डाग. मादी नरासारखी;परतू डोके राखी रंगाचे गळ्याभोवती पिवळी पट्टी. खांद्यावर किरमिजी डाग नसतात. इतर पोपटापेक्षा टोईचा आवाज मोठा असतो.ही त्याची ओळख आहे.
टोई पोपट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?