कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ(Malayalam കോഴിക്കോട് അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: CCJ, आप्रविको: VOCL) हा भारताच्या केरळ राज्यातील कोळीकोड येथे असलेला विमानतळ आहे. याला कारीपूर विमानतळ या नावानेही ओळखतात. येथे एर इंडिया एक्सप्रेस या विमानकंपनीचे ठाणे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →