कालबेलिया हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकनृत्य प्रकार आहे. युनेस्को वारसा यादीत याचा समावेश झालेला आहे.राजस्थान येथील सापाचे खेळ सादर करीत असलेल्या गारुडी जमातीतील स्त्री आणि पुरुष सदस्य हा कलाप्रकार सादर करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कालबेलिया नृत्य
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?