मैतेई संकीर्तन परंपरा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मैतेई संकीर्तन परंपरा

मैतेई संकीर्तन परंपरा ही मणिपूर राज्यातील एक धार्मिक परंपरा आहे.यालाच मैतेई नट संकीर्तन किंवा मणिपुरी संकीर्तन असे म्हंटले जाते. नृत्य, नाट्य, संगीत यांचा एकत्र आविष्कार असलेली हे एक धार्मिक परंपरा आहे. भारत देशाच्या मणिपूर राज्यातील मंदिरात विशेषकरून याचे सादरीकरण केले जाते.

कृष्ण या देवतेशी संबंधित कथा या कला प्रकारात सादर केल्या जातात. मणिपूर परिसर तसेच मणिपूरजवळील त्रिपुरा, आसाम येथील वैष्णव परंपरेतील भक्तगण ही कला सादर करतात. युनेस्को वारसा यादीत या परंपरेला स्थान देण्यात आलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →