कालका रेल्वे स्थानक हे हरियाणाच्या कालका शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेल्या कालका−सिमला रेल्वेची सुरुवात येथूनच होते. कालकाद्वारे सिमला शहर व हिमाचल प्रदेश राज्य उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले गेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कालका रेल्वे स्थानक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.