अंबाला छावणी रेल्वे स्थानक हे हरियाणाच्या अंबाला शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. दिल्लीच्या उत्तरेकडील एक प्रमुख रेल्वे जंक्शन असणाऱ्या अंबाला छावणी स्थानकामध्ये तीन रेल्वेमार्ग जुळतात. दक्षिणेकडून अमृतसर, पठाणकोट, चंदीगढ, जम्मू इत्यादी सर्व शहरांकडे धावणाऱ्या गाड्या अंबालामार्गेच जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंबाला छावणी रेल्वे स्थानक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.