लुधियाना जंक्शन हे पंजाबच्या लुधियाना शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले लुधियाना पंजाबातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्लीकडून अमृतसर, जम्मू, कटरा इत्यादी शहरांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या लुधियानामार्गे जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लुधियाना जंक्शन रेल्वे स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.