दुर्गापूर रेल्वे स्थानक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दुर्गापूर रेल्वे स्थानक

दुर्गापूर हे पश्चिम बंगाल राज्याच्या दुर्गापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्गवर असलेले दुर्गापूर हे एक वर्दळीचे स्थानक असून कोलकाता ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →