कार्बन तटस्थता

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कार्बन तटस्थता म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन होण्याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचे प्रमाण यांचे योग्य संतुलन साधून निव्वळ शून्य कर्बभार साध्य करणे.

परिवहन, ऊर्जा उत्पादन, शेती आणि औद्योगिक प्रक्रियांशी संबंधित कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन प्रक्रियेच्या संदर्भात या संकल्पनेचा वापर केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →