जपान देशातील क्योतो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी १९९७ साली बैठक झाली, त्या बैठकीत झालेल्या कराराला क्योतो प्रोटोकॉल असे संबोधले जाते. ११ डिसेंबर १९९७ रोजी क्योतो प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्योतो प्रोटोकॉल
यामागील विज्ञान आणि इतिहास.