कादर जमात

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कादर ही भारताच्या तामिळनाडू व केरळ राज्यांतील एक वन्य जमात आहे. `काद' म्हणजे जंगल. कादर म्हणजे वनात राहणारे लोक. केरळात त्यांची वस्ती पालघाट व त्रिचुर जिल्ह्यांत आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या १,२०० होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →