कातोवित्सा (पोलिश: Katowice ; सिलेसियन: Katowicy; जर्मन: Kattowitz, चेक: Katovice; इंग्लिश लेखनभेदः केटोविच) ही पोलंड देशामधील श्लोंस्का प्रांताची राजधानी व पोलंडमधील एक प्रमुख शहर आहे. पोलंडच्या दक्षिण भागातील हे शहर क्लोड्निका व रावा नद्यांच्या संगमाशी वसलेले आहे. येथील वस्ती ३.०८ लाख (२०१०चा अंदाज) आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कातोवित्सा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.