इ-बँकिंगडॉइचे बँक(Deutsche Bank) ही जगभर बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरविणारी जगातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या मूळच्या जर्मन कंपनीचे मुख्य कार्यालय फ्रॅंकफुर्ट येथे आहे. या बँकेच्या जगातील ७०हून अधिक देशांत शाखा असून त्यांत १,००,०००हून अधिक कर्मचारी आहेत. या बँकेची स्थापना इ.स.१८७० साली झाली. भागभांडवल आणि गंगाजळी यांचा विचार करता, जगातील सर्वात मोठ्या बँकांत या बँकेचा पहिला क्रमांक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दॉइशे बँक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.